पॉवर काँसंट्रेशन फॉर स्टुडंट्स वृद्धिंगत करा आत्मविश्वास, गुणवत्ता आणि यश

9वि ते 12वि व पुढील विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय मेथड्सवर आधारित कोर्स आपल्या भुसावळ मध्ये.

विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्या आहेत जसे की मन एकाग्र न होणे, लक्षात न राहणे पाठांतर न होणे, निर्णय न घेता येणे, विचार विचलित होणे, नकारात्मक दृष्टीकोन किंवा मनातील गोंधळ या आणि इतर सर्व अभ्यास आणि करियर विषयक समस्यांवर मात करून करियर मध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी जॉईन करा डायनॅमिक कोंसंट्रेशन वर्कशॉप

काय शिकाल
• गोल सेटिंग • व्यक्तिमत्व विकास • कॉन्फिडन्स बिल्डिंग • काँसंट्रेशन टेक्निक्स • डिसीजन मेकिंग • स्टडी टेक्निक्स • मेमरी पावर •सक्सेस सिक्रेट्स• मेडिटेशन •आणि बरेच काही.
वर्कशॉप / कोर्स नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे सेपरेट सायकॉलॉजीकल अनॅलिसिस आणि काउंसेलिंग.

● फिस - ₹ 5000/-*
◆ दिनांक - १० ते ३१ डिसेंबर
● वेळ - सायंकाळी 6 to 7 वाजता
■ *ठिकाण*
वेलनेस फाउंडेशन, नवशक्तीं आर्केड,जामनेर रोड, भुसावळ

फोन - 9922851678

अधिक माहितीसाठी कॉल करा किंवा खालील संपर्क पर्याय निवडा.
Click or Touch on following icons.

Ok... Go to main Page